Special Report | Philippines | फिलीपाईन्सला 'Super Typhoon Fung-wong'चा तडाखा Brazilमध्येही हाहाकार

#Philippines #Brazil #NangkaTyphoon #FungWong फिलीपाईन्सला 'कलमेगी' चक्रीवादळानंतर आता 'सुपर टायफून फंग वोंग'चा तडाखा बसला आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, ब्राझीललाही मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला असून, 'पराणा' राज्यात ६ जणांचा मृत्यू झाला. जगातील दोन टोकांवरील वादळांचा ग्लोबल रिपोर्ट. After Typhoon 'Kalmegi', 'Super Typhoon Phung Wong' has hit the Philippines, disrupting life. Meanwhile, Brazil was also severely hit by heavy rains, resulting in six deaths in the Parana state. A global report on these devastating storms at two different ends of the world.

संबंधित व्हिडीओ