राजकीय आंदोलनांनी पेटलेल्या फिलीपाईन्सला रविवार-सोमवारी रगासानं तडाखा दिला. आणि ज्या पूरपरिस्थितीवरून फिलिपाईन्सची जनता आक्रोश करत होती पुन्हा एकदा त्याच पूरानं फिलीपाईन्सला पुन्हा झोडपून काढलंय. यंदाच्या हंगामातलं हे सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ आहे. या वादळाचा तैवान आणि फिलीपाईन्ससह दक्षिण-पूर्व चीनलाही फटका बसणार आहे. पाहूया या नव्या चक्रीवादळानं तैवानसह फिलीपाईन्समध्ये कसा हाहाकार उडवून दिलाय तो...