Global Report | शरियत संविधानाच्याही वर,अल्लाह पेक्षा कुणीही मोठा नाही, मुफ्ती शमाइल नदवी वादात

इस्लामिक स्कॉलर मुफ्ती शमाइल नदवी अलीकडेच गीतकार जावेद अख्तर यांच्याशी 'देवाचे अस्तित्व' या विषयावर घेतलेल्या वादविवादामुळे चर्चेत आले. या चर्चेनंतर मुफ्ती शमाइल नदवी यांचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यात त्यांनी इस्लामव्यतिरिक्त इतर धर्मांबद्दल कथितपणे अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप होतोय. इतकंच नाही तर नदवी संविधानाचा अपमान करत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या राजीव शुक्ला यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली... नदवी यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं? आणि ते वादात का सापडलेत? जाणून घेण्यासाठी पाहुया हा एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ