Global Report | पाकिस्तानात 'धुरंधर'ची दहशत, भारतात दहशत माजवणाऱ्यांचा क्रूर अंत

तुम्ही धुरंधर हा बॉलीवूड सिनेमा पाहिलाय का... त्यात भारतीय गुप्तहेर बनून जसकिरत हा तरुण तिथं राहतो. तिथल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करतो... ही झाली सिनेमाची स्टोरी... पण सध्या पाकिस्तानात अशाच काही पाकिस्तानी दहशतवाद्यांची हत्या तरी होते आहे किंवा ते संदिग्ध अवस्थेत मृत तरी आढळत आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये या दहशतवाद्यांना, ते ही, जे भारताचे शत्रू आहेत त्यांचा खात्मा तरी कोण करतोय, याचं गूढ तरी काय आहे याची जोरदार चर्चा रंगतेय. पाहूया एक रिपोर्ट पाकिस्ताननमधल्या अनोळखी धुरंधर चा...

संबंधित व्हिडीओ