Global Report Trump म्हणाले, 'भारत-चीन नरकाचे दार';नेमकं काय घडलं? Iranनं ट्रम्पना कसं उत्तर दिलं?

अमेरिकन अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प हे भारताबद्दल नको ते बोलून बसले, ते भारताला नरक म्हणाले. त्यानंतर भारतानं त्यांच्या शब्दांचा निषेध तर नोंदवलाच. मात्र यात भारताच्या बाजूनं पुढे आला तो खुद्द इराण... इराणनं ट्रम्प यांना एक्सवरून सडेतोड उत्तर देत भारताबद्दल बोलणाऱ्यांची मागास मानसिकताच अधोरेखित केली आहे. नेमकं काय घडलं आणि इराणनं ट्रम्पना कसं उत्तर दिलंय पाहूया एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ