फ्रान्सचा प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रेदमस याने 2026 वर्षात तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली. आणि 2026 वर्षाच्या पहिल्याच दिवशी सौदी अरेबिया आणि युएईमध्ये युद्ध पेटलंय.. नॉस्त्रेदमसने केलेली भविष्यवाणी खरी ठरणार आहे का पाहुयात..