गोकुळ निवडणुकीबाबत कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय.गोकुळवर प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा.मंत्री मुश्रीफ आणि मंत्री आबिटकर यांना मोठा धक्का. गोकुळची निवडणूक पुढचे 4 महिने होणार नाही.