Gokul च्या अध्यक्षपदाची 29 ऑक्टोबरला निवड, निवड प्रक्रियेदिवशीच महायुतीची बैठक

गोकुळच्या अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया 29 ऑक्टोबरला होणार आहे. महायुतीकडून याच दिवशी बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे.गोकुळच्या सभेसाठी नेमकी काय पावलं उचलायची हे 29 तारखेलाच ठरेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिलीय.आमदार सतेज पाटील यांच्या पॅनेलला काठावरचे मतदान असल्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुती राजकीय डावपेच वापरू शकते अशा पद्धतीची चर्चा आहे.

संबंधित व्हिडीओ