सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण.सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 13 हजार रुपयांची घसरण.जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी विना सोन्याचे दर 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर तर जीएसटी सह सोन्याचे दर 1 लाख 59 हजार 135 रुपयांवर.तर जीएसटीविना चांदीचे दर 2 लाख 42 हजार रुपयांवर, जीएसटीसह चांदीचे दर 2 लाख 49 हजार 260 रुपयांवर