Dhanteras Gold Silver Price Drop | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं-चांदीचे दर धडाधड घसरले!

धनत्रयोदशीच्या शुभदिनी सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी आनंदाची बातमी! सोन्याच्या भावात तब्बल ३ हजार रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दरही ५ हजार रुपयांनी घसरले. जीएसटीसह सोनं ₹१,३२,००० तर चांदी ₹१,७५,००० वर पोहोचली आहे.

संबंधित व्हिडीओ