सोन्याच्या दराने सध्या उच्चांक गाठलाय... 1 लाख 20 हजाराच्या पुढे गेलेलं सोनं दीड लाखाचा टप्पा लवकरच पार करेल असा अंदाजही वर्तवला जातोय. गेल्या काही दिवसातील सोन्याच्या दराची वाढ पाहून सर्वसामान्य नागरिक सोन्यात मोठी गुंतवणूक करतोय. पण, थांबा... एका तज्ज्ञाने सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरतील असा अंदाज वर्तवलाय. सोनं 80 ते 85 हजारापर्यंत येऊ शकतं असं अमित गोयल यांनी म्हटलंय. गोयल यांचा अंदाज काय? गेल्या 25 वर्षात सोन्याचे दर कसे वाढत गेले? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट