सराफा बाजारात आज पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे. नागपूर सराफा बाजाराच्या शिफारसी दरानुसार २४ कॅरेट सोन्याचा विक्रीदर प्रति १० ग्रॅम ९०० रुपयांनी घसरून १ लाख ३५ हजार ८०० रुपयांवर आला आहे. तर २२ कॅरेट सोन्यात ८०० रुपयांची घट झाली आहे.