अमेरिका-इराण आणि इस्त्रायलच्या युद्धाचा सोने आणि चांदीच्या भावावर मोठा परिणाम झालाय.सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात तब्बल 12 हजार रुपयांची वाढ झालीय.तर दोन दिवसात सोन्याचे भाव 22 हजार रुपयांनी वाढलेत..सोन्याचे भाव जीएसटीसह सोन्याचे भाव 1 लाख 87 हजार 460 रुपयांवर पोहचले असून, चांदीचे भाव जीएसटीसह 3 लाख 9 हजार रुपयांवर पोहचलेत..