महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM-Kisan सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता जमा | NDTV

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता जमा झाला. महाराष्ट्रातील 91,12,765 शेतकऱ्यांना लाभ मिळाला. बँक खात्यात 1835 कोटी रुपयांचा निधी वर्ग

संबंधित व्हिडीओ