Good News...मुंबईला पाणी पुरवठा करणारे वैतरणा धरण 100% तर नाशिकचं जायकवाडी धरण 52% भरलं | NDTV

मुंबईला पाणी पुरवठा करणारे वैतरणा धरण १००% भरलंय... नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय.... भावली, भाम आणि मुंबईला पाणीपुरवठा करणारे वैतरणा धरण भरले.. दारणा धरणातून 13 हजार 160 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू.. तर दुसरीकडे जायकवाडी धरण देखील 52% भरलंय...

संबंधित व्हिडीओ