Goregaon-Mulund Link Road लवकरच सुरू होणार; वाहतूक कोंडीतून दिलासा, याचाच घेतलेला आढावा

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'गोरेगाव-मुलुंड लिंक रोड' प्रकल्पाचा पहिला टप्पा या महिनाअखेर किंवा जूनच्या सुरुवातीला वाहतुकीसाठी खुला होणार आहे.... यामुळे दिंडोशी आणि गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित व्हिडीओ