Govandi Crime News| महिलेनं 19 वर्षांच्या तरुणीवर झाडल्या गोळ्या, तरुणीचा मृत्यू; हत्येचं कारण काय?

मुंबईच्या गोवंडी परिसरात महिलेने एका १९ वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.शिफा असे मृत तरुणीचे नाव आहे. आरोपीच्या पतीसोबत मृत तरुणीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हत्या केल्याची माहिती.हत्याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.२५ वर्षांची एक महिला आरोपी आणि २३ वर्षांचा एक पुरुष आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी महिला पसार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी तरुणीस गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेले मात्र तरुणीचा मृत्यू झाला.

संबंधित व्हिडीओ