Drought News | सरकारकडून राज्यात दुष्काळ जाहीर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णयाची प्रत फाडली

Drought News | सरकारकडून राज्यात दुष्काळ जाहीर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णयाची प्रत फाडली Government declares drought in the state; Swabhimani Shetkari Sanghatana tears up a copy of the government order. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 265 तालुक्यांसाठी दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू केला. मात्र, शेतकऱ्यांना थेट आणि ठोस आर्थिक मदत जाहीर करण्याऐवजी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप करत परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या शासन निर्णयाची प्रत फाडून संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला.

संबंधित व्हिडीओ