कांदा धोरण ठरवण्यासाठी सरकारकडून समिती गठीत; पाशा पटेलांकडे अध्यक्षपद | NDTV मराठी

कांदा धोरण ठरवण्यासाठी सरकारकडून समिती गठित करण्यात येते आहे कांदा धोरण समितीच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कांदा धोरण समितीमध्ये एकोणीस जणांचा समावेश करण्यात आला आहे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी कांदा धोरण समितीचा हा निर्णय असल्याचं कळतंय.

संबंधित व्हिडीओ