MLA's Husband Writes Letter | आमदार पत्नीला शासकीय अधिकाऱ्याचं पत्र, 'माझे फोटो बॅनरवर वापरू नका'

आमदार पत्नीला पतीचे पत्र! छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी त्यांना एक पत्र लिहिले आहे. बॅनरबाजीमुळे माझ्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे आणि माझ्याविरोधात तक्रारी येत आहेत. त्यामुळे, 'माझे फोटो बॅनरवर वापरू नका' अशी विनंती त्यांनी आमदार पत्नीला पत्राद्वारे केली आहे.

संबंधित व्हिडीओ