Chh.Sambhajinagar मध्ये भीषण दुष्काळाचं चित्र, शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रावरील बाग उखडून फेकली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथे या भीषण दुष्काळाचं चित्र पाहायला मिळालं.. शेतकरी संदीप वाघ यांनी दीड एकर क्षेत्रातील मोसंबीची बाग जेसीबीच्या साहाय्याने उखडून फेकून दिली. गेल्या ४-५ वर्षांपासून सांभाळलेली बाग डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना वाघ यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

संबंधित व्हिडीओ