साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करत मराठी माणसांसह, मराठी कलाकार, राजकीय पुढारी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सामील होऊन गुढीपाडवा साजरा करतील. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जाईल...