Girish Mahajan खूप लफडेबाज माणूस, गुलाबराव पाटलांची गिरीश महाजनांवर मिश्किल टिप्पणी

मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा ज्येष्ठ बंधू असा उल्लेख केला, इतकंच नाही तर जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर बोलताना गिरीश महाजन खूप लफडेबाज आहेत असं देखील म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ