शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांनी विरोधकांना इशारा दिलाय. एकनाथ शिंदेंनी मागे सांगितलं होतं जे माझ्या सोबत आले त्यांना पराभूत होऊ देणार नाही. आणि त्यांनी तसच करून दाखवलं. त्यामुळे शिंदेंना कुणीही हलक्यात घेऊ नये असा टोला गुलाबरावांनी लगावला..