मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर Gunratna Sadavarte यांची टीका, काय म्हणाले? | NDTV Marathi

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर गंभीर आरोप केले आहेत. अंतरवालीत अवैध दारूसाठा असून येथे धाड टाका अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर Gunratna Sadavarte यांची टीका, काय म्हणाले? | NDTV Marathi Gunratna Sadavarte criticizes Manoj Jarange Patil's hunger strike; what did he say?

संबंधित व्हिडीओ