Meenakshi Shinde यांना भगिनी सांगून दबाव आणता का ? पूर्णेकरांसाठी Gunratna Sadavarte मैदानात

ठाण्यात आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. या भेटीत पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली.. मात्र या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी ठाण्यात वातावरण तापलंय.. आदित्य ठाकरेंसोबत जे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना पोलिसांनी शोधून शोधून मारल्याचा गंभीर आरोप राम पूर्णेकर यांनी केलाय.. मारहाण झालेल्या तरुणांना सोबत घेऊन राम पूर्णेकरांनी कापूरबावडी पोलीस ठाणे गाठलं आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.. दरम्यान राम पूर्णेकरांसोबत पोलिसांनी जे वर्तन केलंय त्याचा कायद्याचे अभ्यासक गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय.. सोबतच या प्रकरणात ठाण्यातील बड्या नेत्यांचाही संबंध उजेडात येईल असा दावा सदावर्तेंनी केलाय..

संबंधित व्हिडीओ