Hafiz Saeed Plot Exposed | 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला घेण्यासाठी हाफिज सईदचा नवा कट:बांगलादेशातून हल्ला?

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याने खवळलेला लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद सूड घेण्यासाठी नवा कट रचत आहे. तो बांगलादेशाचा उपयोग करून भारतात हल्ल्याची तयारी करत असल्याची गुप्तचर माहिती समोर आली आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

संबंधित व्हिडीओ