Vaishnavi Hagawne Death | राजेंद्र-सुशील हगवणेंच्या पोलीस कोठडीत वाढ; 3 जूनपर्यंत राहणार कोठडीत

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे. राजेंद्र हगवणे हे वैष्णवीचे सासरे आणि सुशील वैष्णवी सादीत दोघांनाही तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

संबंधित व्हिडीओ