. सभेत बोलताना अजित पवारांची तयारी नसते, बोलण्यासाठी अजित दादांना चिठ्ठ्या दिल्या जातात अशी टीका हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांवर केली आहे.