हार्बर रेल्वे मार्गावर लोकलचा खोळंबा; CSMT ते Panvel दिशेने जाणाऱ्या लोकल फेऱ्यांवर परिणाम

हार्बर रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांचा खोळंबा. CSMT ते पनवेल दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम. ओवरहेड वायर मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे अनेक लोकल गाड्या एकाच ठिकाणी थांबण्याची माहिती. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल.CSMT ते पनवेल आणि गोरेगाव दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम.

संबंधित व्हिडीओ