पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हर्षदा जाधव आघाडीवर आहेत. अजून विजयाची घोषणा झालेली नाही. मात्र, सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटानं जल्लोषाला सुरुवात केलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलीय.
Harshada Jadhav of the Maha Vikas Aghadi leads in the Pune Graduates' constituency; celebrations erupt with the throwing of *gulal* (vermilion powder) and a display of fireworks.