Kalpana Kharat च्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब, खरातच्या वकिलांनी मागितला वेळ

शिर्डी फसवणूक आणि सावकारकी प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्या अटक पुर्व जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब.आरोपी कल्पना खरातच्या वकीलांनी बाजू माडण्यासाठी राहाता जिल्हा सत्र न्यायालयाकडे वेळ मागून घेतल्यानं सुनावणी तहकूब. दोन्ही पक्षांच्या युक्तिवाद नंतर अटक पुर्व जामीनवर निर्णय होणार.

संबंधित व्हिडीओ