आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार कोल्हापूरकरांनी नॉनव्हेजवर ताव मारण्यासाठी मार्केटमध्ये गर्दी केली आहे.येत्या गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी नॉनव्हेज प्रेमींनी आज कोल्हापुरातील मटन आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केली.विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या आषाढी जत्रेनंतरही गर्दी कायम आहे.पहाटे सहा पासून लोकांनी भली मोठी रांग कोल्हापुरातील मटन मार्केटच्या बाहेर लावलेली आहे. जाणून घेऊया कोल्हापुरातील मच्छी मार्केटमधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी...