मुंबई शहरासह नजिकच्या उपनगरांमध्येही पावसाचा जोर कायम, आज दिवसभर काय आहे पावसाचा अंदाज?

मुंबईत सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय. वसई विरार नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळतायत. मुंबई उपनगर या परिसरातही रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम आहे. तर पहाटे आणखीनच जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली.

संबंधित व्हिडीओ