धान्याची पोती भिजली, संसार रस्त्यावर; Solapur च्या बार्शीत पावसाचं जोरदार तांडव | NDTV मराठी

सोलापूरच्या बार्शी तालुक्यात जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. तडवळे ग्रामस्थांचा संसार हे उघड्यावर पडलेत. वैराग मधल्या चोपन्न गावांमधलं जनजीवन हे विस्कळीत झालंय. गहू, ज्वारी मका अशी साठवणूक करण्यात आलेली अनेक धान्याची पोती सुद्धा भिजली आहेत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी. 

संबंधित व्हिडीओ