महाबळेश्वरातील वेण्णा नदीला महापूर.महाबळेश्वर - पाचगणी रस्त्यावर पाणी.पावसाचा आणखी जोर वाढला तर रस्ता होणार बंद.नदीकाठच्या घरामध्ये जाऊ शकणार पाणी