Mahabaleshwar Rain| महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, छोटे-मोठे धबधबे प्रवाहित;याचाच घेतलेला आढावा

पश्चिम घाटाच्या कुशीत विसावलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये निसर्ग खुलून दिसतोय. अनेक पर्यटक इथे आकर्षित होत आहेत. पाऊस, थंड वारा, धुक्यांची चादर असं दृश्य सध्या महाबळेश्वरमध्ये पहायला मिळतंय.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी...

संबंधित व्हिडीओ