Konkan | रत्नागिरीत समुद्राला मोठे उधाण; कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा तडाखा | NDTV मराठी

गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर समुद्राला मोठे उधाण आले असून, रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात अजस्त्र लाटांचे तांडव सुरू आहे. हवामान विभागाकडून (IMD) आणि भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून (INCOIS) सातत्याने उंच लाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ