हिंगोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय.यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय.अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीचे झाडे कोसळलेत.त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.