Helicopter crashes| केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात,यवतमाळमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Helicopter crashes near Gaurikund| केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात,यवतमाळमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात.दुर्घटनेत यवतमाळमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू. अपघातात 7 जणांचा मृत्यू, बचावपथक घटनास्थळी.आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा अपघात. गौरीकुंड-सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं.खराब हवामानामुळे अपघात झाल्याचं समोर

संबंधित व्हिडीओ