Sachin Waze च्या जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी, वाझेच्या जामिनाविरोधात NIAची याचिका | NDTV मराठी

सचिन वाझेच्या जामिनाप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू.वाझेच्या जामिनाला NIAकडून कोर्टात आव्हान.सचिन वाझेकडून व्ही. एम थोरात यांचा युक्तिवाद.पाच वर्ष चौकशी सुरूच, तरी खटला सुरू नाही- थोरात

संबंधित व्हिडीओ