हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक.राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक.हिंदी सक्तीवरून राजकारण पेटलं, बैठकीत राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक.सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर पार पडणार ही बैठक.या बैठकीत मुंबई ठाणे, पालघर सरचिटणीस, पदाधिकारी नेतेमंडळी राहणार उपस्थित