हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची अर्धीच रक्कम जमा होत आहे. पंचनामे होऊनही अनेक शेतकऱ्यांची नावे यादीत नसल्याने थोर जवळा येथील ४० शेतकऱ्यांनी नियमानुसार पूर्ण मदत देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.