Hingoli FDA Karvai | हिंगोलीत अन्न आणि औषध प्रशासनाचा कारवाईचा धडाका | NDTV Marathi
Food and Drug Administration launches a crackdown in Hingoli.
हिंगोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल आणि दूध डेरीवर कारवाई करत उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे... औंढा नागनाथ येथील नागनाथ ॲग्रोवेट फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या दूध डेअरीमध्ये अस्वच्छता आणि आरोग्यास घातक असलेले पदार्थ आढळल्याने या दुध डेअरीचा परवाना तातडीने निलंबित करत खाद्यपदार्थांच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली असून कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील प्रसिद्ध शब्बु हॉटेलवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.