एचएमपीव्ही विषाणू प्रकरणी राज्यात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे बैठक घेणार आहेत. येत्या गुरुवारी आरोग्य विभागाची बैठक होणार आहे.