विरोधकांनी गृहमंत्रालयावरती सडकून टीका केली आहे. फडणवीस commission खोर असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे तर पोलिसांवरती अरेरावी करणाऱ्यांवरती कारवाई करणार का असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. ती प्रतिमा पडली जाते. त्याला मुख्य कारण निसतं architect च नाही तो मूर्तिकारच नाही. तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही सुद्धा दोषी आहे.