भारतात एचएमपीव्ही चा पहिला रुग्ण आढळला आणि आठ महिन्याचा एक चिमुकल बाळ संक्रमित झाल्याची माहिती समोर येते आहे. बेंगळुरूमध्ये हा पहिला रुग्ण आढळलेला आहे. बेंगळुरुच्या खाजगी रुग्णालयामध्ये टेस्ट करण्यात आली होती. खाजगी रुग्णालयात रिपोर्ट आलाय आणि सरकारी रुग्णालयानं ही टेस्ट केल्याची केली नसल्याची माहिती बेंगळुरु आरोग्य विभागाने दिलेली आहे.