हल्लेखोरांना सुपारीचे पैसे advance देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. गोळीबार करणाऱ्यांनी सिद्दीकीच्या घराची आणि कार्यालयाची रेखी देखील केली होती. ही बंदूक एका शास्त्र delivery boy च्या मदतीने हल्लेखोरांना देण्यात आलं होतं. बंदुकीचे पैसेही आधीच चुकते करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.