Nashik मध्ये ठाकरे गट आणि मनसेला कसा धक्का बसला? NDTV मराठी Special Report

महाराष्ट्राचा राजकीय तमाशा करुन ठेवलाय. कोण कुठल्या पक्षात आहे, हेच कळत नाही. असा घणाघात राज ठाकरे सातत्यानं करतायत... त्याच राज ठाकरेंच्या मनसेचे नेते एका रात्रीत त्यांच्या निष्ठा गुंडाळून, पक्षाबद्दलची आस्था गुंडाळून ठेवून भाजपमध्ये दाखल झालेत... विशेष म्हणजे काल ठाकरे बंधूंची युती झाल्यावर मनसेच्या ज्या नेत्यांनी पेढे वाटले, एकदम जमके डान्स केला.... तेच नेते २४ तासांच्या आतच भाजपवासी झालेत. पाहुया नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेला कसा धक्का बसलाय.

संबंधित व्हिडीओ