Hyundai Indiaचा IPO उद्यापासून खुला होणार | NDTV मराठी

उद्या open होत असलेल्या Hyundai motors च्या आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या IPO बद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. company चे CEO तरुण गर्ग यांनी NDTV शी बातचीत केली. ते काय म्हणतायत ते पाहूया.

संबंधित व्हिडीओ